तुमची नोंद म्हणजे तुमचा हक्क — सर्वेक्षणात सहभाग म्हणजे योजनांकडे एक पाऊल. आजच आपली माहिती नोंदवा आणि सक्षम समाजाच्या निर्मितीत सहभागी व्हा.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांचे अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह माहिती संकलित करण्यासाठी हे विशेष सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षित आशा सेविका व स्वयंसेवक आपल्या घरी येऊन थेट माहिती घेतील.
अद्ययावत मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे माहिती सुरक्षितपणे आणि जलद नोंदवली जाईल.
संकलित माहितीची शासकीय स्तरावर पडताळणी करून योजनेसाठी पात्र ठरवले जाईल.
शासकीय योजनांचा थेट आणि त्वरित लाभ
मोफत वैद्यकीय तपासणी आणि पुनर्वसन सेवा
UDID प्रमाणपत्र काढण्यासाठी विशेष मार्गदर्शन
स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य आणि कौशल्य विकास
मोफत सहायक साधने वाटप
शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विशेष सवलती
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:
आमचे क्षेत्रीय अधिकारी आता अधिक वेगाने आणि अचूकपणे सर्वेक्षण करू शकतात. हे ऍप केवळ नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी आहे.
प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा